Saturday 6 May 2017

Advance Technosavy Workshop

👨🏻‍💻📲📲💻📲📲💻📲📲👩🏻‍💻

*ICT विभाग DIECPD वर्धा चा नाविन्यपूर्ण उपक्रम*
👨🏻‍💻👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍💻👨🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍💻👨🏻‍💻
*Technosavy Training नंतर Advance Technosavy Workshop चे यशस्वी आयोजन*

🗓 *दि.2 ते 5 मे 2017*🗓

🏫 *जि. शै. सा. व्या. वि. संस्था,वर्धा*🏫

*मार्गदर्शन~ प्राचार्य मा. डॉ. रेखा महाजन*
*प्रेरणा~ मा. डॉ. धांडे मॅडम*
            *मा. डॉ.सावरकर सर*
            *मा. औंढेकर मॅडम*
            *मा. हाड़ेकर मॅडम*
            *मा. पुसदकर मॅडम*
*DIECPD वर्धा अंतर्गत ICT विभागाच्या नावीन्यपूर्ण नियोजनातून Advance Technosavy Workshop चे 2 ते 5 मे 2017 यादरम्यान यशस्वी आयोजन करण्यात आले.* विशेष म्हणजे उन्हाळी सुट्टया असूनही या Workshop साठी अनेक शिक्षकांनी नावे नोंदवली होती. त्यापैकी प्रत्येक तालुक्यातून आठ शिक्षकांची या Workshop साठी निवड करण्यात आली. दिनांक 2 ते 5 मे 2017 या चार दिवस चाललेल्या Workshop मध्ये
🌈 *Photoshop & Coreldraw*
🌈 *Microsoft office publisher च्या मदतीने Offline Software निर्मिती*
🌈 *Interactive (Smart) Board हाताळणे*
🌈 *Website & Blog तयार करणे*
🌈 *Camtasia Software मध्ये video( with chroma effect) तयार करणे*
🌈 *Youtube Channel तयार करणे व Add sense लावणे*
🌈 *Interactive Content Creation in Excel*
🌈 *Google Form details*
🌈 *QR code तयार करणे*
🌈 *Mobile/Tab ची screen TV/Computer ला जोडण्याचे चार प्रकार*
🌈 *MITRA App चा प्रत्यक्ष वापर*
🌈 *Bajaj Elearning  unit मध्ये येणारे error  व उपाय*
🌈 *Online & Offline Test तयार करणे*
🌈 *Open Source Elearning material*

या घटकांवर प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले.
*या प्रत्यक्षिकादरम्यान सर्व सहभागी शिक्षकांनी तयार केलेल्या websites चे उद्घाटन प्राचार्या मा. डॉ. रेखाताई महाजन व ज्येष्ठ अधिव्याख्याता मा. डॉ. किरण धांडे यांच्या हस्ते 5 मे 2017 रोजी करण्यात आले*. या workshop च्या फलश्रुतीनंतर आणखी अश्याप्रकारचे Advance Technosavy Workshop चे आयोजन DIECPD वर्धा यांनी करण्याची विनंती सर्व शिक्षकांकडून करण्यात आली.
            *या workshop च्या यशस्वी आयोजनामध्ये संपूर्ण DIECPD परिवाराचे सहकार्य लाखमोलाचे ठरले.*

     


✍🏼 *शरद ढगे 8007818289*
*स्वप्निल वैरागडे 8208627393*‬
 *ICT विभाग ( DIECPD WARDHA)*
〰〰〰〰〰〰〰〰
👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍💻

Wednesday 3 May 2017

ADVANCE TECHNOSAVY WORKSHOP

दिनांक २ मे पासून ADVANCE TECHNOSAVY WORKSHOP सुरु झाले.



Sunday 30 April 2017

आनंदाचा क्षण....

MITRA app च्या निर्मितीमध्ये मलाही शक्य होईल तेवढे योगदान देता आल्याचा आनंद होतो आहे. या app मध्ये माझेही 3 lessons च्या रुपात योगदान देता आले.

 स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा
https://community.ekstep.in/preview/content/do_31222262342990233612061

 अंकशिडीचा खेळ
https://community.ekstep.in/preview/content/do_31221670229449113624336
ध्वज उंच धरु

https://community.ekstep.in/preview/content/do_3122200791200808961463